E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
यूट्यूबर जसबीर सिंग याचा कोठडीतील मुक्काम वाढला
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
चंडीगढ
: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला यूट्यूब जसबीर सिंग याच्या पोलिस कोठडीत मोहाली न्यायालयाने शनिवारी दोन दिवसांची वाढ केली.जसबीर याला ४ जून रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत काल संपणार होती. त्यामुळे, त्याला काल न्यायालयासमोर उभे करण्यात आले. पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, असे वकिलांनी सांगितले.
जसबीर हा रुपनगर जिल्ह्यातील महलान गावातील रहिवासी असून तो ’जान महल’ नावाचे यूट्यूब चॅनेल चालवत होता. तो हेरगिरी प्रकरणात अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या संपर्कात होता. ज्योती हिला मे महिन्यात हिसारमधील न्यू अग्रसेन एक्स्टेंशन येथून पोलिसांनी अटक केली होती. त्याआधी, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पंजाब, हरयाना व उत्तर प्रदेशातून ११ जणांना अटक केली होती.
ज्योती नोव्हेंबर २०२३ पासून पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात होती. भारताने १३ मे रोजी दानिशची हकालपट्टी केली होती.जसबीर हा दानिशच्या निमंत्रणावरुन दिल्लीत एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. शिवाय, तो तीन वेळा (२०२०, २०२१, २०२४) पाकिस्तानला गेला होता. त्याच्याकडे पाकिस्तानातील अनेकांचे दूरध्वनी क्रमांक आढळून आले आहेत.
Related
Articles
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
पक्ष फुटला याची चिंता नको
11 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
पुलंच्या शब्द प्रवासाचा मी नि:शब्द सहप्रवासी : फडणीस
11 Jun 2025
हॉवर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प सरकार यांच्यातील तणावामुळे विद्यार्थी संभ्रमात
11 Jun 2025
शहर स्वच्छतेसाठी महापालिका राबविणार विशेष अभियान
14 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक